हेल्दी लाईफस्टाईलचा प्रत्येकवेळी फायदा - झेबा शेख
मी दररोज दीड तास वर्कआऊट करते आणि रविवारी सुटी न घेता इतर ऍक्टिव्हिटी करत असते. सायकलिंग अन स्वीमिंग करते. तसेच, ट्रेकिंगला जाते. त्यामुळे माझा मूडही फ्रेश असतो. तसेच, त्यातून मला एनर्जी मिळते. मला हेल्दी लाईफस्टाईलचा नेहमीच फायदा होतो. (झेबा शेख, मॉडेल)
#SakalMedia #Fitness #Health #ZebaShaikh#Model #Healthylifestyle #lifestyle #GYM